खासदार असावा तर असा; करोनाग्रस्तांसाठी दिला २ वर्षाचा पगार
भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर याने करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत कोणी केली नाही अशी मोठी घोषणा केली आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात प्रत्येक जण केंद्र आणि राज्य सरकारला मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत करण्याचे आ…