रिक्षा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत

उपनगरांतील सामान्य प्रवाशांसाठी वाहतुकीचे एक प्रमुख साधन असलेल्या रिक्षा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे मालाड मालवणीतील गेट क्रमांक-१समोरील रस्त्यावर शेकडो रिक्षा अशा एका रांगेत पार्क करण्यात आल्या आहेत.